जितेंद्र भाभे ( भावे सर )
समाजसेवक & संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी
2000+
Total Volunteer
SUCCESSFUL CAMPAIGNS
100+
COVERAGE AREA
WHOLE MAHARASHTRA
Inform Us Problems
Get Solutions
हाती सत्ता, प्रशासकीय पद नसतांना केलेली कामे...
* ऑपरेशन हॉस्पिटल, संपूर्ण देशात कोरोना महामारीचा हाहाकार सुरू असतांना जितेंद्र भावे यांच्यासह सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये खाजगी हॉस्पिटलकडून सुरू असलेली आर्थिक पिळवणूक थांबवून सर्वसामान्य जनतेसाठी ऑपरेशन हॉस्पिटल नावाने जन चळवळ सुरू करून, अनेक आंदोलने करून निर्दयी आरोग्य व्यवस्थेशी झुंज देऊन पिडीत रूग्णांचे करोडो रूपये वाचविण्यात यश आले.
* आरटीओ (R.T.O.) मधील भ्रष्ट्राचाराला पायबंध. नाशिक आरटीओमधील ४०% भ्रष्ट्राचार कमी करण्यात यश मिळाले असून, सक्रीय सहभागातून आरटीओचे सर्व काम शासकीय दरात होत आहे.
* फायनान्स कंपन्यांच्या खाजगी सावकारीच्या लुटीला चाप लावून अनैतिकरित्या गाडी उचलणे, घराचा कब्जा घेणे अशा अनेक प्रकरणात गरजूंना न्याय मिळवून दिला.
* महानगरपालिका संबंधातील सर्व कामासाठी मदत केली जाते. (गटार चोकअप, स्ट्रीट लाईट, रस्त्यावर पडलेला कचरा (Black Spots), रस्त्यातील खड्डे, घंटागाडी संदर्भात सर्वत्र काम सुरू आहे.
* नाशिकमध्ये सर्वत्र रस्त्यांची चाळणी झाल्याचे लक्षात आल्यानंतर वेळोवेळी रस्त्यासंदर्भात जन आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले. पंचवटी, टी, पेठरोड, नाशिकरोड, सिडको, चांदशीसह नाशिक शहरातील अनेक रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे.
* नाशिकमध्ये कामचुकार आणि भ्रष्ट्राचारी एनएमसी, आरटीओ, एमएमआरडी शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी धारेवर धरून जनता मालक आणि कर्मचारी सेवक असल्याची जाणीव करून देत, जनतेचे काम सुकर होण्यासाठी कायमच प्रयत्नशील आहोत.
जितेंद्र भावे सरांचे काम बघण्यासाठी फेसबुक कोड स्कॅन करा
निर्भय महाराष्ट्र पार्टी ला एक संधी नाशिककरांनी दिल्यास जितेंद्र भावेंची नागरिकांना गॅरेंटी...
* विधानसमा निहाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बनवून मराठी, इंग्रजी तसेच सर्व
माध्यमांचे शिक्षण मोफत दिले जाणार.
विधानसभा निहाय मोठे अद्ययावत (Super Speciality) हॉस्पिटल बनवणार
* तेथे सर्व उपचार आणि शस्वक्रिया, औषधे मोफतच असतील.
* नाशिकमध्ये आश्वासक आणि शाश्वत रोजगार निर्माण करणार.
* नविन उद्योग निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. अडचणीत असलेल्या
उद्योगांना कार्यान्वीत करण्यासाठी नविन उद्योग धोरण राबविण्यात येईल.
* विधानसभा क्षेत्रातील अनेक ठिकाणी रस्ते, पाणी आणि ड्रेनेज लाईनचा मोठा प्रथ निदर्शनास आला आहे. त्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जातील.
* जनतेच्या प्रथांसाठी "आमदार व्यासपीठ" सुरू करणार तसेच जिथे गरज असेल,
तेथेच आमदार निधीतून खर्च केला जाणार.
* विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख विषयांवर निर्णय घेण्यापूर्वी संबंधीत समाजघटकांशी चर्चा करूनच प्रस्ताव तयार करणार
* राज्याच्या सर्व योजनांचा लाभ सामान्य जनतेला भ्रष्ट्राचार मुक्त निर्भय वातावरणात घेता येईल यासाठी आमदार एक खिडकी योजना राबवणार
मत वाया जाणे याबद्दल लोकांचा फार मोठा गैरसमज आहे... मी मत दिलेला उमेदवार, जर निवडून आला तर, माझे मत लागू पडले. जर भी मत दिलेला उमेदवार इलेक्शनमध्ये पडला, तर ते माझी मत
वाया गेले. जसा मोठा गैरसमज भारतीय लोकांचा आहे. जो उमेवार आवडती त्याला नत दे म्हनजे मत लागू, बासवढाच त्याचा अर्थ.
आपल्या सेवेसाठी 24x7 आमदार उपलब्ध.
"जागे व्हा" येणाऱ्या निवडणूका हातात घ्या....
भ्रष्ट्राचार, लुट, शोषण, पिळवणूक, अडवणूक, कामचुकारी जर थांबवायची असेल महागाई आणि बेरोजगारीला लगाम लावयचा असेल तर ही संधी दवडू नका.....
निर्भय महाराष्ट्र पार्टी
जनताच मालक